

Humanity in Cooperation: Gangapur Teachers' Credit Society Supports Deceased Member’s Family
Sakal
गंगापूर : गंगापूर शिक्षक सहकारी पत संस्थेचे सभासद कै. सुनिल सपकाळे सर यांच्या दुःखद निधनानंतर संस्थेने कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. संस्थेच्या सुरक्षा ठेव योजने अंतर्गत कै. सपकाळे सरांच्या कुटुंबियांना *रुपये १० लाख* चे अर्थसाहाय्य नुकतेच देण्यात आले.