Women Empowerment: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तेजस्विनी साधन केंद्राचा उपक्रम उत्साहात संपन्न

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तेजस्विनी साधन केंद्राचा पुढाकार
Economic Self-Reliance Essential for Women's Empowerment: Sub-Divisional Police Officer Janhavi Shekhar

Economic Self-Reliance Essential for Women's Empowerment: Sub-Divisional Police Officer Janhavi Shekhar

Sakal

Updated on: 

रामेश्वर अमृते

गंगापूर बातमीदार : महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यरत असलेल्या तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गंगापूरची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ता. ३० बुधवार रोजी येथील दिपाली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढे येत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जान्हवी शेखर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेने सभेची सुरुवात करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com