Umarga Crime : उमरगा पोलिसांनी अंमली पदार्था विरुद्ध कारवाई, गांजासह एक महिला अटकेत

Woman Arrested : उमरग्यात पोलिसांच्या गुप्त कारवाईत ९.४३ किलो गांजासह एका महिलेला अटक करत सुमारे ₹१.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Umarga Crime
Umarga CrimeSakal
Updated on

उमरगा : उमरगा शहरात पेट्रोलिंग करत असता गुप्त माहितीनुसार शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका महिलेच्या घरी पोलिसांनी छापा टाकुन एक लाख ४२ हजार रुपये किंमतीचे नऊ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कमल गोपीनाथ राठोड या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com