

Kannad Rain News Seetakhori Waterfall Comes Alive in Gautala Sanctuary Tourists Rush to Witness Scenic Beauty
esakal
-संतोष निकम
कन्नड: कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अभयारण्यातील निसर्गसौंदर्य भलतेच खुलले आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील लहान-मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागले आहेत.