

A Major Setback for Uddhav Thackeray: Senior Leader Badamrao Pandit Confirmed to Switch Allegiance to BJP Ahead of Local Body Elections in Gevrai.
Sakal
गेवराई : बीडमधील गेवराईचे शिवसेना(युबीटी)चे नेते तथा माजी आमदार बदामराव पंडित हे लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असे खात्रीलायक वृत्त असून, त्याच बरोबर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार देखील पुन्हा भाजपशी जवळीक करणार आहेत.दरम्यान,ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला गेवराईत मोठा हादरा बसणार आहे.