Speeding Tractor Hits Bike Near Dasara Maidan: गेवराई शहरातील बीड रोडवर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ६० वर्षीय बशीर वजीर कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात देत पोलिसांना माहिती दिली असून अपघाताचा तपास सुरू आहे.