former mla badamrao pandit
sakal
गेवराई - शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित यांनी रविवारी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का देणारा असून, गेवराईतील दोन पंडित अन् पवार महायुतीत येणार असले तरी, एकाच म्यानात तीन तलवारी राहतील का? अशा चर्चेचे गु-हाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यात होत आहे.