Beed: शेतकऱ्याला हैदराबाद येथील बाजारानेही लुटले; कांद्याने डोळ्यांत पाणी; कोल्हेरमधील मुरलीधर माळतकर यांची व्यथा

Gevrai Farmer Faces Heavy Loss in Onion Trade: गेवराईतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हैदराबाद बाजारातही योग्य भाव मिळाला नाही. उत्पादन खर्च, वाहतूक आणि आडत खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नसल्याने खरिपाच्या पेरणीपूर्वी आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

गेवराई: रखरखते ऊन.... अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा... आणि ६ एकर शेतात पोटच्या पोरासारखा जपलेला कांदा पदरात पाडून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा बळिराजा! जास्तीचे चार पैसे खिशात येतील, कष्टाचे चीज होईल आणि आगामी जून महिन्यातील खरिपाची पेरणी सुखाची होईल, या आशेने डोळ्यात स्वप्ने घेऊन एका शेतकऱ्याने थेट परराज्यातील हैदराबाद मार्केट यार्ड गाठले.

Loading content, please wait...

Related Stories

Mahadev jankar and Raju Shetty Arrested
Onion rate Hike
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
Onion Farmers Erupt In Protest; Massive Police Detention In Nashik
Marathi News Esakal
www.esakal.com