

amarsinha pandit
esakal
बीड: गेवराईत मंगळवारी (ता. दोन) मतदानाच्या दिवशी पवार-पंडित आमने सामने आले. यात पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोळ्याला मार लागला असून पाठीला आणि हातावरही जखमा झाल्या आहेत.