
गेवराई : पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील अवैध धंद्याविरुध्द गेवराईच्या चकलांबा पोलिस अॅक्शन मोडववर असून काल नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन तस्करी करत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, २७ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.