

Gevrai Police Bribery News Two Policemen Face Case for Seeking One Thousand Rupees to Release Seized Auto Rickshaw
sakal
गेवराई: जप्त केलेली रिक्षा सोडण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गेवराई पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुरुवारी (ता.२९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.