Beed News: डोळ्यांत पाणी; सोलर पंपांची वाढली चोरी; पोलिसांच्या तपासात ठणठणपाळ; चोरांचे रॅकेट तालुक्यात सक्रिय

Impact on Farmers and Agriculture: गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे महागडे सोलर पंप चोरीच्या सत्रात फसले आहेत. केबल्स आणि प्लेट्स गायब होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

गेवराई: दिवसा सूर्याच्या प्रकाशावर शेतीला पाणी देणारे सोलर पंप आता रात्रीच्या अंधारात चोरांचे सोपे लक्ष्य बनू लागले आहेत. गेवराई तालुक्यातील शिवारात सध्या चिंतेचे सावट पसरले असून, शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या सोलर यंत्रणेवर डल्ला मारण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com