Jalna Water Supply: लघुपाटबंधारे विभाग, मनपाच्या गोंधळाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ‘घाणेवाडी’च्या सुरक्षा भिंतीचे निखळले पिचिंग

Jalna News: जालना शहरातील घाणेवाडी जलाशयाच्या सुरक्षा भिंतीचे पिचिंग काम वर्षभरापासून दुर्लक्षित झाले आहे. यंदा पावसामुळे जलाशय ओव्हरफ्लो झाला असून सुरक्षा धोक्यात आहे.
Jalna Water Supply
Jalna Water Supplysakal
Updated on

जालना : शहराला एक रुपयाचे वीजबिल न येता पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या सुरक्षा भिंतीचे पिचिंगचे काम वर्षभरापासून लघुपाटबंधारे विभाग आणि मनपा यांच्या गोंधळात दुर्लक्षित झाले. त्यात यंदा जोरदार पाऊस झाल्यानंतर जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे. मात्र, सुरक्षा भिंतींच्या पिचिंगचे दगड निखळल्याने आणि सुरक्षा भिंतीवर मोठमोठे झाड उगवल्याने शंभर वर्षे वय असलेल्या जलाशयाची सुरक्षा रामभरोसे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com