

Jalna News
esakal
घनसावंगी: यंदाच्या ऊस गाळप हंगामात स्थानिक गूळ उत्पादन युनिटने (गुऱ्हाळ) आपल्या गाळप क्षमतेत मोठी वाढ करत विक्रमी टप्पा गाठला आहे. घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढता कल आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे चार गूळ युनिट मालकांनी जवळपास वीस हजार टन उसाचे गाळप केले आहे.