Jalna News: बाहेरील कारखान्यांकडून होतेय उसाचे गाळप; घनसावंगी तालुक्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा लवकरच संपणार

Early Sugarcane Harvest in Ghansavangi Taluka: घनसावंगी तालुक्यात ऊसाचा अतिरिक्त प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाहेरील कारखाने मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप करत आहेत.
Jalna News:

Jalna News

esakal

Updated on

घनसावंगी: चालू गळीत हंगामात अंबड-घनसावंगी तालुक्यात उसाचा अतिरिक्त प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. स्थानिक कारखान्यांकडून तोडणी मिळण्यास होत असलेला विलंब आणि उसाचे वाढलेले वय लक्षात घेता परजिल्ह्यातील कारखान्यांनी या भागात शिरकाव करत मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास नेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com