
घनसावंगी : पोलीस ठाणे घनसावंगी हद्दीतील कुंभारपिंपळगाव येथे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद करुन गुन्ह्यातील सव्वा तीन किलो चांदी व चोरीस गेलेली कार असा एकुण सात लाख 19 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जालना व ईतर जिल्ह्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघड (स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी)