
Godavari Flood
sakal
जालना : जायकवाडी धरणातून रविवारी (ता.२८) तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे २००६ नंतर प्रथम गोदावरीला महापूर आल्याने गोदापट्ट्यातील २५ गावांतून तब्बल नऊ हजार ८६९ ग्रामस्थांचे सोमवारी पहाटेपर्यंत स्थलांतर सुरू होते.