Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

गोदावरीत अंघोळीला गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा दुर्दैवी मृत्यू; मोहळा गावावर शोककळा
Aquatic Casualty: Sudden Depth Variances Trigger Triple Drowning in Godavari River Basin

Aquatic Casualty: Sudden Depth Variances Trigger Triple Drowning in Godavari River Basin

sakal

Updated on

सोनपेठ (जि. परभणी) : तालुक्यातील मोहळा येथे गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन पुतण्या बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या चुलतीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१४) सकाळी घडली. या घटनेमुळे मोहळा गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com