
Godavari River Flood
sakal
अशोक कमल भगवान खुळे
टाकरवण : १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा गोदावरी नदीला महापूर आला असून गोदाकाठच्या गावात पाणी शिरले आहे. गोदावरी नदीपात्रात रविवारी रात्री ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदाकाठ परिसरातील नागरिकांनी रात्र जागून काढली.