
Godavari River
sakal
गेवराई : जायकवाडीच्या धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळ पासून गोदावरी नदीच्या पात्रात सवा लाख क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आला आहे.दरम्यान, दोन लाखांहून आधिक क्युसेकने गोदावरीत पाणी विसर्ग होणार असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आल्याने गोदावरीच्या काठावरील नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.