Gold Pot Scam : सोन्याचा हंडा काढण्याचा बहाणा; महिलेची दहा लाखांची फसवणूक, जादूटोणाप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत महिलेवर गुन्हा

Crime News : माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली. "तुमच्या घरासमोरील जागेत सोन्याच्या बिस्किटाचा हंडा आहे, मी तो काढून देऊ" असे सांगत एका महिलेने दुसऱ्या महिलेची फसवणूक केली. दिंद्रुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Crime News
Crime Newssakal
Updated on

माजलगाव : तालुक्यातील नित्रुड येथील महिलेची दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. ‘तुमच्या घरासमोरील जागेत सोन्याच्या बिस्किटाचा हंडा आहे. ते मी काढून देते’ असे म्हणत एका महिलेने लुबाडले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com