
Aryaman Palave
Esakal
भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रितम मुंडे उपस्थित होते. प्रितम मुंडे यांनी भाषणादरम्यान आर्यमनने दिलेली घोषणा सांगितली, “संडे टू मंडे फक्त गोपीनाथ मुंडे” अशी ही घोषणा होती.