eknath shinde
sakal
परंडा - मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणून ऑफीसमध्ये न बसता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या बांधावर आलो आहे. काळजी करू नका, वेळप्रसंगी मदतीचा निकष बदलू असा धीर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.