girish mahajan
sakal
- धनंजय शेटे
भूम - आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल. असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे नुकसानग्रस्त ठिकाणी भेट दिल्यानंतर पत्रकारांना बोलताना सांगितले.