Phulambri News : पराभवानंतरही मनाचा मोठेपणा! मंगेश साबळे यांनी विरोधकाच्या घरी दिली सदिच्छा भेट

मंगेश साबळे यांच्याकडून राजकारणाला मिळाली नवी परंपरा
mangesh sable and indubai wagh

mangesh sable and indubai wagh

sakal

Updated on

फुलंब्री - तालुक्यातील वडोद बाजार गटातील जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार तथा सतत वेगवेगळ्या आंदोलनांनी चर्चेत राहणारे सरपंच मंगेश साबळे यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवानंतर त्यांनी दाखविलेली भूमिका आणि सुसंस्कृत राजकीय वर्तनामुळे ते पुन्हा एकदा जनतेच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com