Pandharpur Yatra : श्री क्षेत्र भगवानगडाची पंढरपूरकडे निघालेली पालखी शुक्रवारी तागडगावमध्ये दाखल झाली. ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि गावभर रांगोळ्या, तोरणे, फुलांची सजावट केली होती.
शिरूर कासार : श्री क्षेत्र भगवानगडाची पंढरपूरकडे निघालेली पालखी शुक्रवारी तालुक्यातील तागडगाव येथे दाखल झाली. परंपरेप्रमाणे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. पालखीच्या आगमनानिमित्त गावातील प्रत्येक घर, गल्ली, रस्ता सजविला होता.