
परळी वैजनाथ : श्री संत गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत शुक्रवारी (ता.२०) सकाळी आगमन झाले. परळीकर भाविक भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले. या दिंडीचे यंदा ५६ वे वर्ष असून दिंडीत यंदा ७०० वारकरी सहभागी आहेत.