
मुंबई : उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे एक लाख ६५५.९६ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ९३ हजार ३१७ रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.