Manoj Jarange: छत्रपती शिवाजी महाराज अन् स्वराज्य ध्वजस्तंभापेक्षा मोठे काय आहे. या ध्वजस्तंभामध्ये आपला स्वाभिमान पाहायचा, हा स्तंभ काय विचार देतोय ते बघायचे, असे प्रतिपादन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
धाराशिव : छत्रपती शिवाजी महाराज अन् स्वराज्य ध्वजस्तंभापेक्षा मोठे काय आहे. या ध्वजस्तंभामध्ये आपला स्वाभिमान पाहायचा, हा स्तंभ काय विचार देतोय ते बघायचे, असे प्रतिपादन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.