
जळकोट : शेतीतील सर्व कामे एकट्या शेतकऱ्याला शक्य नसल्याने सालगड्यासह मजुरांची गरज लागते. दरम्यान, रविवारी (ता.३०) गुढीपाडवा, शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालगडी ठरवतात अथवा शेती वाट्याने देतात. शेतकऱ्यांचे गुढीपाडवा नववर्ष असल्याने शेतीकामांचा आज मुहूर्तही आहे.