Hanuman Temple Dome Collapses
sakal
मानवत जि. परभणी - तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील नव्याने उभारण्यात येणारा घुमट कोसळून शनिवारी (ता.२०) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत अंदाजे पाच ते भाविक ठार झाल्याचा अंदाज असून ढिगाऱ्याखाली पंधरा ते वीस भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.