Police Recruitment : कष्टाचे चीज! सुरेश सिरसाठची मीरा-भाईंदर पोलीस दलात दमदार निवड

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरेशने हे केले यश संपादन.
suresh shirsath

suresh shirsath

sakal

Updated on

- महेश रोडे

निल्लोड - येथील सुरेश राजू सिरसाठ याची मीरा-भाईंदर पोलीस दलात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरेशने हे यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे निल्लोड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com