ramesh lakhe, radhabai lakhe, umesh lakhe and bajrang lakhe
sakal
मुदखेड - तालुक्यातील जवळा मुरार येथील आई-वडिलांच्या घातपातानंतर दोन्हीही मुलांनी रेल्वेसमोर येऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २५) घडली. या थरकाप उडविणाऱ्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रमेश होनाजी लखे (वय-४८), राधाबाई रमेश लखे (वय-४०), उमेश रमेश लखे (वय-२५) आणि बजरंग रमेश लखे (वय-२०) अशी घटनेतील मृत दांपत्य आणि त्यांच्या मुलांची नावे आहेत.