

CCTV viral
esakal
Chhatrapati Sambhajinagar CCTV: माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नसतो, असे म्हटलं जाते. मात्र, चोरट्यांना आणि लुटारूंना अशा भावना नसतात की काय? असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका गरीब आणि वृद्ध महिलेचे पेन्शनचे पैसे हिसकावून पळून जाण्यासाठी एका चोरट्याने तिला भररस्त्यात जोरदार धक्का दिला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: