
Ambajogai Flood
sakal
अंबाजोगाई : तालुक्यात रविवारी (ता.१४) रात्री व सोमवारी पहाटे झालेल्या धो,धो पावसाने राक्षसवाडी, चिचखंडी भागातील नदीला पूर येऊन पाझर तलावही फुटला. जिवितहानी झाली नसली तरी, पिकांसह जमीनही खरडून गेली आहे. दरम्यान सकाळी तहसीलदारांसह विविध विभागाच्या पथकाने भेट देऊन पाहाणी केली.