Gevrai farmers crop loss
Sakal
मराठवाडा
Gevrai Floods: अतिवृष्टी आणि महापुरामुळे गेवराईत शेतपिकांचे मोठे नुकसान; आमदारांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले
Heavy Rains & Floods Damage Crops in Gevrai: गेवराई तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे शेती, उभी पिके आणि घरांचे नुकसान झाले. आमदार विजयसिंह पंडित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
गेवराई : शनिवारच्या रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. गोदावरी नदी आणि उपनद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः गोदावरी नदीकाठच्या भागांमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

