
Georai News
sakal
गेवराई : या आठवड्यात गेवराई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गोदावरी नदीकाठावरील शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. त्यातच महापुराने सर्व काही हिसकावून घेतले असून, अहो साहेब, आता आम्ही वर्षभर काय करायचे? अशी व्यथा पूरग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडली.