Marathwada Rain Updatesakal
मराठवाडा
Marathwada Rain Update: धानोरा परिसरात जोरदार पाऊस ; नदी नाले ओढ्याच्या काठचे पिके पाण्याखाली
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात ता. एक रविवार रोजी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे नदी नाले ओढे काठच्या शेतात गेल्याने सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत.
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात ता. एक रविवार रोजी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे नदी नाले ओढे काठच्या शेतात गेल्याने सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत.