Jalna Rain: सुखापुरीत मुसळधार पावसाचा हाहाकार; संगमेश्वर नदीला पूर, घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिक भयभीत
Heavy Rain Causes Floods in SukhaPuri: गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सुखापुरी आणि परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आकाशातून कोसळणाऱ्या अविरत पावसाने संगमेश्वर नदीला पूर आला असून नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.