Heavy Rain: रेणा नदीने बदलला प्रवाह ! चिकलठाणा येथे पूल ब्लॉक झाल्याने शेतीचे नुकसान
River Flood: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठे धरण, मध्यम प्रकल्पातून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. ओढे, नाल्यांचे पाणी देखील नदीच्या पात्रात येत आहे.
लातूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठे धरण, मध्यम प्रकल्पातून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. ओढे, नाल्यांचे पाणी देखील नदीच्या पात्रात येत आहे.