Godawari River Flood
Godawari River Floodsakal

Marathwada Flood : मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी कायम! अतिवृष्टीने मालमत्ता, पशुधन, शेतीचे नुकसान; जनजीवन विस्कळित

गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना झोडपून काढले. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर - गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना झोडपून काढले. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ठिकठिकाणी मालमत्ता, पशुधन, शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक जलप्रकल्प भरले असून पाणप्रश्न सुटला आहे. अनेक तालुके, महसूल मंडळांत अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com