
Heavy Rain
sakal
धाराशिव : अति पावसामुळे तालुक्यातील लासोना येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली; तसेच उर्वरित वर्गखोल्यांमध्ये गळती लागली आहे. या विदारक अवस्थेमुळे मागील काही दिवसांपासून गावातील हनुमान मंदिरात शाळा भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.