Lake Bursts by heavy rain
esakal
- धनंजय शेटे
भूम - भूम तालुक्यासह परिसरात (ता. २२ ) मध्यरात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील साडेसांगवी, चिंचपूर, बेलगाव मध्ये पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांची १५० ते २०० लहान मोठे जनावरे पाण्यामध्ये वाहून जाऊन दगावले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.