Maharashtra Rain: एकाच रात्रीत पावसाने तडाखा; परभणी जिल्ह्यातील १२ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद
Rain Update: परभणी जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, परभणी शहरात तब्बल १२१ मिमी पावसाची नोंद झाली. तर बीड जिल्ह्यातही अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद होत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.