Beed Flood: धारूर तालुक्यात ढगफुटी पावसाने तडाखा; व्यापाऱ्याचा मृत्यू, ऑटोचालकाचा शोध सुरू, गावोगावी भीतीचे वातावरण
Rain Updates: धारूर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाण नदीवरील दोन वेगवेगळ्या पुलांवरून व्यापारी व ऑटोचालक वाहून गेले; एकाचा मृत्यू तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.