
गेवराई : बीडमधील गेवराईतील बहरातील खरिपाच्या पिकाला यंदा देखील निसर्गाची दृष्ट लागल्याने शेतक-यांच्या स्वप्नाचा अतिवृष्टीने चुराडा केला आहे.आर्थिक आधार देणारी कपाशी,सोयाबीन पिके पाण्यात सापडल्याने पिकाला करण्यात आलेला खर्च उत्पन्नातून मिळणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.