agriculture loss by rain water
sakal
- अशोक चांगले
सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात सुखापुरीसह लखमापुरी, कुकडगाव, कंरजळा, वडिकाळया, रुई, बेळगाव, रेवळगाव, दहिगाव, पिठोरी सिरसगाव, वसंत नगर इत्यादी गावामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मंगळवारी सकाळी 10:50 वाजेपासुन कधी मुसळधार, जोरदार ते कधी हलक्या मध्य स्वरूपात दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.