Bhoom News : आ. राणा जगदीश सिंह पाटील यांची भूम तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
Heavy Rain Damage : भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार राणा जगदीत सिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतीसाठी शासनाशी संवाद साधला आहे.
भूम : तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भूम तालुक्यातील उळूप व शासनाकडून वगळण्यात आलेल्या माणकेश्वर मंडळातील आष्टा गावातील मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली .