Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा कहर; बावीस गावांचा तुटला संपर्क, पुरात २२८ नागरिक अडकले, चार जणांचा मृत्यू , ७२ जनावरे दगावली
Marathwada Flood: मराठवाड्यात पावसाचा कहर सुरू असून दोन दिवसांत पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील तब्बल ७५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरू असून दोन दिवसांत पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील तब्बल ७५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.