kej flood water on road
sakal
केज - तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पूराच्या पाण्याने गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुल खचल्याने व पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.